बेळगावातील सुळगा येथे सिलेंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे
घरात असलेले कल्लाप्पा पाटील (62) आणि सुमन पाटील (60) हे गॅस सिलिंडरच्या स्फोट मध्ये जागीच गंभीर जखमी झाले आहेत स्फोटाच्या तीव्रतेमुळे घरातील सर्व वस्तू विखुरल्या गेल्या असून कल्लाप्पा व सुमन हे ७० टक्के भाजले आहेत आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. .
सकाळी घरातली लाइट चालू केले असता गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाला.
यावेळी घरातील तिजोरी, वस्त्र स्वयंपाक खोली पुर्णपणे जळून खाक झाली आहेत.ही घटना काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
WhatsApp Group Join Now
सुळगा गावात सिलेंडर ब्लास्ट
Related Posts
कुडची- उगार या रेल्वे मार्गावरील भराव ढासल्ल्याने एकेरी वाहतूक
Share Newsकुडची- उगार या रेल्वे मार्गावरील भराव ढासल्ल्याने एकेरी वाहतूक कोणतीही दुर्घटना नाही मार्गावरील वाहतूक बंद बेळगाव ते मिरज या रेल्वे मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाले आहे .त्यामुळे येण्याचा व…
दुचाकी नदीपात्रात गेल्याने दांपत्याचा बुडून मृत्यू
Share Newsदुचाकी नदीपात्रात गेल्याने दांपत्याचा बुडून मृत्यू हुक्केरी तालुक्यातील नगीनहाळ गावातील घटप्रभा नदीच्या तीरावरील पुला वर अपघात नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट नदीपात्रात -दांपत्याला जलसमाधी दुचाकी थेट नदीपात्रात गेल्याने दांपत्याचा पाण्यात…