शॉर्टसर्किटमुळे कारच्या गॅरेजला आग
बेळगाव जिल्ह्यातील कागवड तालुक्यातील शिरगुप्पी तील घटना
आगीत चार गाड्या, रबर टायर आणि मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक
आगीत कोणतीही जीवितहानी नाही.
स्थानिकांकडून अग्निशमन दलाला माहिती.
वर्कशॉप मधील मशिनरी सह दोन कार जळाल्या
कृषी केंद्रातील साहित्यही खाक
बेळगाव जिल्ह्यातील कागवड तालुक्यातील शिरगुप्पी येथील बस स्थानक परिसरात असलेल्या शिवशक्ती अलाइनमेंट वर्कशॉपला. शॉर्ट सर्किट ने आग लागली. या घटनेत वर्कशॉप मध्ये असलेल्या किमती मशीनरी व दोन कार जळून खाक झाले आहेत त्यामुळे सुमारे 48 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे तसेच बाजूला जीवन अग्रो कृषी केंद्रालाही आगेची झळ बसली ऍग्रो कृषी केंद्रातील रासायनिक खते व कीटकनाशके जळून खाक झाल्याने सुमारे 42 लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही .