Share News

ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात बेळगाव भाजपने काढले तिरंगा रॅली

सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता तिरंगा यात्रा

बेळगाव :

नागरिक हितरक्षण संघ बेळगाव यांच्या वतीने ऑपरेशन सिंदुरच्या समर्थनात बेळगाव तिरंगा यात्रा काढण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्ममातुन आपल्या सैनिकांनी देशाचे रक्षण केले आहे आणि आपल्या सर्वांचे प्राण वाचविले आहे. त्यामुळे सैनिकांच्या प्रति कृत्यज्ञता व्यक्त करण्याकरिता आज बेळगावात तिरंगा यात्रा काढण्यात आली.


Share News