हम दो हमारे 12 चित्रपटावर बंदी घाला
सोशल डोमासक्रोटिक पार्टीच्या
हम दो हमारे 12 चित्रपटावर बंदी घाला
सोशल डोमासक्रोटिक पार्टीच्या
वतीने आज बेळगाव शहरात चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. हम दो हमारे 12 हा चित्रपट मुस्लिम धर्मियांवर काढण्यात आलेला आहे.त्यामुळे मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने हा चित्रपट बंद करण्याची मागणी आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्यांनी एकत्रित येत कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने केली आणि रास्ता रोको करून आंदोलन केले.