भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज बेळगाव निषेधात्मक मोर्चा काढण्यात आला आणि हुबळीमध्ये खून झालेल्या अंजली अंबिगेर हिला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली.
अंजली हिची पहाटेच्या वेळेस निर्घृणपणे हत्या करण्यात आली याआधी तिने आपल्याला गिरीश सावंत हा धमकावत असल्याचे पोलिसांना देखील सांगितले होते
मात्र पोलिसांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असल्याने चा बळी गेला. काँग्रेस सरकारच्या काळात हे घडत असल्याने काँग्रेस सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे आणि राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.