बेळगावात दोन समुदायात मारहाणाची घटना
दगड आणि काठ्यांनी मारहाण करत हल्ला
घटना मोबाईल मध्ये कैद
वाल्मिकी समाजाच्या सभागृह बांधकामाला विरोध केल्याबद्दल दोन गटात गोंधळ
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील देशनुर गावात वाल्मिकी समाजाच्या सभागृह बांधकामाला विरोध केल्याबद्दल दोन गटात गोंधळ घालण्याचा प्रकार घडला आहे याघटनेत एका गटाने दुसऱ्या गटाच्या घरामध्ये दगड मारत हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे घरातील काही सदस्यांनी ही घटना मोबाईल मध्ये कैद केली आहे.
यावेळी गावातील एक गट येऊन हल्ला करत होता,घरात लपून बसलेल्या नागरिकांवर हल्ला केला गेला यावेळी
त्यांनी दरवाजा तोडून आणि दगड आणि काठ्यांनी हल्ला केला
दगडफेक करत काहींनी शौचालय आणि घराचे छत उद्ध्वस्त केले
सदाशिव भजंत्री यांच्या घरावर अंदाधुंद दगडफेक करण्यात आली
कुटुंबाने घरातील वस्तू जाळून टाकल्या
पोलिसांच्या उपस्थितीतही दोन्ही बाजूंनी वाद झाला आणि दगडफेक करण्यात आली
पुरुषांकडून महिलेलाही शाब्दिक शिवीगाळ करण्यात आली

