Share News

फलकांची मोडतोड करू नये म्हणून इंग्रजी फलक झाकले

 

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले आणि शहरातील व्यावसायिक दुकानदारांना आणि आस्थापनांवर 60% फलक हा कन्नडमध्ये असावा याकरिता सूचना दिली त्यामुळे बेळगावातील व्यवसायिक आपल्या दुकानांची मोडतोड होऊ नये या भीती पोटी दुकानांवर असलेले इंग्रजी नाव झाकण्यात गुंतले आहेत.

जोपर्यंत बेळगावात60टक्के कानडी फलक लावण्यात येत नाही तोपर्यंत कन्नड रक्षण वेदिका संघटना शांत बसणार नाही असा इशारा दिल्यानंतर व्यवसायिक इंग्रजी फलक झाकण्यात नाइलाजास्त्तव काढत आहेत.


Share News