संगणक विज्ञान कोर्ससाठी अर्जाचे आवाहन
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या
२०२५-२६ मधील संगणक विज्ञान कोर्ससाठी (एमसीए) प्रवेश घेण्यासंबंधी अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज मिळवून त्यामध्ये संपूर्ण माहिती भरावी. आपले अर्ज २५ ऑक्टोबरपूर्वी दाखल करावेत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संगणक विभाग प्रमुखांशी संपर्क साधावा, असे कळविले आहे

