Share News

बेळगाव ब्रेकिंग

महामार्गावरील अपघातात कोल्हापुरातील विध्यार्थी जखमी

टिप्पर आणि कॉलजे बस च्या अपघातात 40 विद्यार्थी जखमी

जखमी विद्यार्थवर उपचार सुरु

 

भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयासमोर आज शुक्रवारी सायंकाळी टिप्पर आणि कॉलेज बस यांच्यात झालेल्या अपघातात सुमारे ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत

कोल्हापुरातून सहलीला आलेले विद्यार्थी धारवाड विद्यापीठाला भेट दिल्यानंतर राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळील राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन कोल्हापुरात परतत असताना हा अपघात झाला. यामध्ये 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत

जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी बेळगाव बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Share News