Share News

महिलां करिता मतदानाची वेगळी सोय

सखी पिंक बूथ वर महिलांची गर्दी

बेळगाव येथील शिवबसव नगर मतदान केंद्रांवर महिलांकरिता मतदानाची वेगळी सोय केली आहे. शहरातील पोलिंग बूथ 159,160,161, आणि 162 वर सकाळपासून 50% मतदान झाले आहे या ठिकाणी महिलांकरिता पिंक सखी बुथ करण्यात आले असून सकाळपासून जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी मतदान केले आहे.महिलांनी घरातून बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे या हेतूने पिंक पोल्लिंग बूथ ची व्ययस्था करण्यात आली आहे.


Share News