पार्क केलेला एक कार दोन दुचाकींचे नुकसान
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
बेळगाव मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने उद्यमबाग एक झाड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या मधोमध झाड कोसळले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर थांबविण्यात आलेले दुचाकी आणि चार चाकी चे देखील मोठे नुकसान झाले आहे यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.