मराठा मंडळ खादरवाडी शाळेचे जिल्हा पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश
कुस्ती,कराटे,बॉक्सिंग,जूडो इ.खेळामधील 11 खेळाडूंचे राज्यपातळीवर निवड
सार्वजनिक शिक्षण खाते आणि क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा क्रीडा महोत्सवात मराठा मंडळ खादरवाडी शाळेने घव घवीत यश संपादन केले आहे
बेळगाव जिल्हा क्रीडा महोत्सव नुकत्याच बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल येथे उस्ताहात पार पडला.या क्रीडा महोत्सवात मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या क्रिडापटूचे यश पुढील प्रमाणे आहेत.
प्राथमिक विभाग (मुली)-
अचल पाटील (कराटे,जुडो)प्रथम क्रमांक
सुषमा शिंदे (कुस्ती)प्रथम क्रमांक
श्रावणी पाटील (बॉक्सिंग)प्रथम क्रमांक
सानवी पाटील (कराटे) प्रथम क्रमांक
सहाना तलवार (बॉक्सिंग)प्रथम क्रमांक
झाकीरा सनदी(कुस्ती,जुदो)द्वितीय क्रमांक
राधिका नेसरकर(कुस्ती,जुडो,) द्वितीय क्रमांक
भुवनेश्वरी परब(कुस्ती,)तृतीय क्रमांक
श्रेया पाटील (कुस्ती,जुडो)द्वितीय क्रमांक
संस्कृती माळवी (जुदो) द्वितीय क्रमांक
आर्या कट्टिमणी (कुस्ती)द्वितीय क्रमांक
सई किल्लेकर, झोया किल्लेदार,अंकिता कंकनमेली गौरी शेट्टर सर्व कुस्ती,जुडो,कराटे,बॉक्सिंगमधे द्वितीय व तृतीय क्रमांक
प्राथमिक विभाग (मुले)-
प्रताप शिवनगेकर (कुस्ती,बॉक्सिंग)प्रथम क्रमांक
अझान शरीफ (कुस्ती,जुडो) प्रथम क्रमांक
कैफ धामनेकर (बॉक्सिंग,कुस्ती,)प्रथम क्रमांक
प्रथमेश बस्तवाडकर (जुडो) द्वितीय
दर्शन साळुंखे (कुस्ती)द्वितीय
समर्थ बालेकुंद्री (जुडो) द्वितीय
केदारनाथ जाधव (जुडो) द्वितीय क्रमांक
सिद्धांत कडली (कुस्ती,जूडो,बॉक्सिंग)द्वितीय क्रमांक पटकावला.
माध्यमिक विभाग (मुली)-
सेजल कांगले (कुस्ती,बॉक्सिंग,जुडो) प्रथम क्रमांक
प्रणिता नायर (कुस्ती)द्वितीय क्रमांक
अक्षरा हरिकांत,श्रेया पुजारी, सर्व कुस्ती जुडो द्वितीय क्रमांक
माध्यमिक विभाग (मुले)-
सूरज रजंगली (जुडो,बॉक्सिंग)प्रथम क्रमांक
मिझान सौदागर(कुस्ती,कराटे,बॉक्सिंग)प्रथम क्रमांक
गणेश माळवी (कुस्ती,जुडो,बॉक्सिंग)द्वितीय क्रमांक
सोहेल सय्यद (चेस,जुडो)द्वितीय क्रमांक
भूषण पानोर ,अनिकेत नेसरकर,ज्ञानेश्वर पालेकर,अभिषेक पाटील,श्रेयस जाधव,स्वराज पाटील,यासर्व क्रिडापटुनी कुस्ती,जुडो,चेस,बॉक्सिंग, या क्रिडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.आणि सर्व विजेत्यांचे राज्य पातळीवर निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै.अतुल शिरोले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व संस्थेच्या अध्यक्षा डॉ राजश्री नागराजू(हलगेकर) मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे आणि सर्व शिक्षकवर्ग यांचे प्रोत्साहन लाभत आहे.तर सर्व विजेत्यांचे सर्वीकडे कौतूक होत आहे.