नामदेव दैवकी संस्था खडे बाजारमध्ये आषाढ एकादशी साजरी
नामदेव दैवकी संस्था खडे बाजार बेळगाव यांच्या संत शिरोमणी श्री नामदेव मंदिर मध्ये
आषाढी एकादशी निमित्त
सकाळी काकडा आरती, भजन आणि पांडुरंगासह राई रखुमाईस
श्री अमर कोपार्डे, सौ व श्री रविकांत पिसे आणि
सौ व श्री भरत चिकोर्डे यांच्या हस्ते आभिषेक करण्यात आला.सायंकाळी 5 वाजता भजन,प्रवचन , विष्णुसहस्रनाम होणार आहे
या वेळी समाजाचे अध्यक्ष श्री आजित कोकणे, उपाध्यक्ष निरंजन बोंगाळे, सचिव शशिकांत हावळ,नारायनराव काकडे , सुरेश पिसे, अशोक रेळेकर, सुहास खटावकर,महेश खटावकर, राजेश पतंगे यांच्यासह संचालकमंडळ आणि समाज बांधव भगिनींसह भाविक उपस्थित होते.
सायंकाळी 5 वाजता भजन,प्रवचन , विष्णुसहस्रनाम पार पडला.