Share News

राष्ट्रीय मराठा संघाने जाहीर केली लोकसभेसाठी आपली उमेदवारी

कर्नाटकात मध्ये दहा लोकसभा मतदारसंघातील मराठा पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मराठा पार्टीने दिली.यावेळी पत्रकार परिषदेत मराठा राष्ट्रीय पक्षाच्या सदस्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढत असल्याचे सांगितले.यावेळी ते म्हणाले की काही राज्यांमध्ये मराठा मागासवर्गीय दलित अल्पसंख्यांक भाजप आणि काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांना विधानसभा आणि लोकसभेत योग्य दर्जा दिला नाही . त्यामुळे मराठी माणसाचे अस्तित्व निर्माण मराठा पक्षाचे उमेदवार उभे करत आहोत असे सांगितले.
यावेळी बेळगाव लोकसभा मतदारसंघात करिता ईश्वर घाडी, तर चिकोडी लोकसभा मतदार संघामधून विनोद साळुंखे यांची निवड केली असल्याचे सांगितले.

तया देशाचे रक्षण करणाऱ्या आणि शेतकरी, मोलमजुरी आणि गरीब म्हणून देशाची सेवा करणाऱ्यांना लोकसभेत न्याय मिळावा यासाठी आम्ही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय मराठा पक्षाचे उमेदवार उभे करत आहोत. सर्व समाज आणि विविध पक्ष याला पाठिंबा देत आहेत.असे यावेळी सांगितले

उमेदवारांची यादी

श्री शामसुंदर गायकवाड (सहाय्यक)

उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघ

श्री जी. डी घोरपडे

धारवाड लोकसभा मतदारसंघ

हावेरी लोकसभा मतदारसंघ

श्री नारायणराव गायकवाड

श्री ईश्वर रुद्रप्पा गाडी (अधिवक्ता)

बेळगाव लोकसभा मतदारसंघ

श्री विनोद साळुंके

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ

विजयकुमार पटेल

बिदर लोकसभा मतदारसंघ

श्री श्रीकांत मुडोळ

बागलकोट लोकसभा मतदारसंघ

देवराज शिंदे एम.डी

शिमोगा लोकसभा मतदारसंघ

विजापूर आणि गुलबर्गा लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जातीचे उमेदवार उभे केले जातील अशी माहिती दिली


Share News