कन्नड सक्ती विरोधात हुतात्म्या पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन
हुतात्म्यांना आज हिंडलगा येथे अभिवादन
कन्नड सक्ती विरोधी आंदोलन
हुतात्मांचा 38 वा स्मृतिदिन
एक जून 1986 मध्ये कन्नड सक्तीच्या निषेधार्थ संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने केलेल्या आंदोलनात हिंडलगा येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बळी पडलेल्या हुतात्म्यांना आज हिंडलगा येथे अभिवादन करण्यात आले. सीमा बांधवांवर कर्नाटक सरकारने लादलेल्या कन्नड सक्ती विरोधात 1986 सक्ती झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना आज हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे 38 वा हुतात्मा स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.
कर्नाटकी पोलिसांनी बेचुट गोळीबार करत मोहन पाटील, भरमांना कदम,कल्लाप्पा उचगाव,
मारुती गावडा भावकू चव्हाण शंकर खन्नूकर विद्या शिंदोळकर यांच्यावर गोळीबार केला होता यावेळी या झालेल्या आंदोलनात नऊ जणांनी हौतात्मे पत्करले. हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.