बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यात आज सकाळी एका तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली.
बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर येथील यासिन मोमीन (वय 28) यांचा आज पहाटेच्या सुमारास अचानकपणे माथेफिरूंच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तरुणावर हल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीच्या घटनेने लक्ष्मेश्वर येथील ग्रामस्थ हादरले.
यासीन मोमीनवर प्राणघातक हल्ला होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असून, अनैतिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर खून झाल्याचा संशय पोलीस करत आहेत.यासिन हा आपल्या पत्नीला घेऊन दुचाकीवरून जात असताना माथेफुरूनी हा हल्ला केला आहे या घटनेत पत्नी देखील जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कुलगोडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
WhatsApp Group Join Now
मूडलगी जिल्ह्यात एकाचा तलवारीने खून
Related Posts
कणबर्गी येथील पाटील गल्ली येथे नवीन सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याचे काम सुरु
Share Newsकणबर्गी येथील पाटील गल्ली येथे नवीन सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याचे काम सुरु बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी कणबर्गी येथील पाटील गल्ली येथे नवीन सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याचे…
आईच्या पाचव्या स्मृतिदिना निमित्त आनंदाचे कुटुंबियांचे भूदान,तर ज्ञानदान अन्नदान गोदान सुवर्णदान संकल्प पूर्ण
Share Newsआईच्या पाचव्या स्मृतिदिना निमित्त आनंदाचे कुटुंबियांचे भूदान,तर ज्ञानदान अन्नदान गोदान सुवर्णदान संकल्प पूर्ण होनगा गावातील सर्वसाधारण कुटुंबीयातील आनंदाचे घराण्यातील रामभाऊ आनंदाचे यांच्या पत्नीचे 2020 साली निधन झाले. त्यांचा पाचवा…

