WhatsApp Group Join Now
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवशंभू ढोल-ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन व सराव शुभारंभ उत्साहात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवशंभू ढोल-ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन व सराव शुभारंभ उत्साहात बेळगाव : आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर श्री शिवशंभू ढोल-ताशा ध्वज पथक, चव्हाट गल्ली, बेळगाव यांच्या वतीने पथकाचा…

राकसकोप धरणाची महापालिका आयुक्तांकडून पाहणी; आता मेपर्यंत पाणीटंचाईची चिंता नाही

राकसकोप धरणाची महापालिका आयुक्तांकडून पाहणी; आता मेपर्यंत पाणीटंचाईची चिंता नाही बेळगाव : पश्चिम घाट आणि तिलारी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कार्तिक…

कर्नाटक मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार; २० नव्या मंत्र्यांच्या नावांना काँग्रेस हायकमांडची मंजुरी

कर्नाटक मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार; २० नव्या मंत्र्यांच्या नावांना काँग्रेस हायकमांडची मंजुरी बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने (AICC) २० नव्या…

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात सीमकार्डसह अँड्रॉईड मोबाईल जप्त

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात सीमकार्डसह अँड्रॉईड मोबाईल जप्त बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांच्या गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर कारागृह प्रशासनाने अचानक तपासणी केली असता शौचालयातील कमोडमध्ये सीमकार्डसह अँड्रॉईड मोबाईल आढळून आला.…

पोलीस भरती परीक्षेमुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी; आरक्षित तिकीटधारकांनाही प्रवेशासाठी झगडावे लागले

पोलीस भरती परीक्षेमुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी; आरक्षित तिकीटधारकांनाही प्रवेशासाठी झगडावे लागले बेळगाव : कर्नाटक पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेनिमित्त रविवारी राज्यातील विविध भागांतून हजारो उमेदवारांनी प्रवास केला. याचा मोठा…

मार्कंडेयनगरातील जुगारी अड्ड्यावर छापा

मार्कंडेयनगरातील जुगारी अड्ड्यावर छापा बेळगाव : वाघवडेजवळील मार्कंडेयनगर येथील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून ६९…

हिंडलगा गणपतीजवळ विजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; दीड लाखांचे नुकसान

हिंडलगा गणपतीजवळ विजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू; दीड लाखांचे नुकसान बेळगाव : हिंडलगा येथील गणपती मंदिराजवळ शनिवारी रात्री दुर्दैवी घटना घडली. विजेचा धक्का लागल्याने एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या…

लोकमान्य टिळकांना टिळक चौकात विनम्र अभिवादन

लोकमान्य टिळकांना टिळक चौकात विनम्र अभिवादन भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज (१ ऑगस्ट) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात…

भरधाव कारने चिरडल्या ४८ मेंढ्या; १५ हून अधिक गंभीर जखमी

भरधाव कारने चिरडल्या ४८ मेंढ्या; १५ हून अधिक गंभीर जखमी बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील जाळीकोप्प गावाजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने ४८ मेंढ्यांचा जागीच मृत्यू, तर…

अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून

अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून झोपेत असताना फावड्याने वार; उद्यमबाग परिसर हादरला बेळगाव : उद्यमबाग परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून एका अल्पवयीन मुलाने झोपेत असलेल्या आपल्या वडिलांवर फावड्याने…

Other Story

error: बातम्या संरक्षित आहेत !!
en_USEnglish