शेतकऱ्यांनी केला 19 लाख 28 हजार रुपयांचा गैरव्यवहार उघड
फलोत्पादन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन शेतकऱ्यांनी केला 19 लाख 28 हजार रुपयांचा गैरव्यवहार उघड अधिकाऱ्यांनी केली शेतकऱ्यांची फसवणूक अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा -शेतकऱ्यांची मागणी रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावातील शेतकऱ्यांनी…