रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या दान पेटीत 11.23 कोटींची रक्कम जमा
रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या दान पेटीत 11.23 कोटींची रक्कम जमा मागील वर्षीच्या तुलनेत यात 2.40 कोटींची लक्षणीय वाढ 2023-24 या आर्थिक वर्षात, बेळगाव जिल्ह्यातील सौन्दती तालुक्यातील रेणुका यल्लम्मा देवी…