रविवारी ज्योतिबा मंदिरात प्रकट दिन सोहळा | त्यानंतर वाडीरत्नागिरीकडे प्रस्थान
दरवर्षी प्रमाणे या वर्षी नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग मंदिरात ज्योतिबाचा प्रकट दिन सोहळा येत्या रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी नार्वेकर गल्ली येथे पार पडणार आहे.तसेच दुपारी चार वाजता ज्योतिर्लिंग देवस्थान…