भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू ;तर 10 हून अधिक मेंढ्या जागीच ठार
जिल्ह्यातील सावनूर तालुक्यातील तेवरमेल्ली गावातील शिमला धाब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे मेंढ्यांनी भरलेल्या वाहनाची पुढील वाहनास धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 10 हून अधिक मेंढ्या…