बाची चेकपोस्ट वर 6.65 लाख रुपये जप्त
सोमवारी मध्यरात्री निवडणूक कर्मचाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील बाची चेक पोस्टवर कागदपत्रांची वाहतूक होत असलेले 6. 65 रुपये जप्त केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमा चेक पोस्टवर ही कारवाई…