पोलीस आणि शेतकऱ्यामध्ये झटापटी
पोलीस आणि शेतकऱ्यामध्ये झटापटी बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांना वैतागून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतीमध्ये पाणी नसल्याने त्याचबरोबर विद्युत आणि जनावरांना चारा नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.त्याच्या निषेधार्थ आज…

