कारागृहातील बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी पोलिसांचे पाऊल
हिंडलगा कारागृहात पोलिसांचा छापा कारागृहातील बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी पोलिसांचे पाऊल बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून असून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. हिंडलगा कारागृहात गेल्या कित्येक…