म्हादाई आणि कळसा भांडुराचे पाणी वळविण्याचा सरकारचा चुकीचा घाट
म्हादाई आणि कळसा भांडुराचे पाणी वळविण्याचा सरकारचा चुकीचा घाट म्हादाईचे पाणी दुसऱ्या बाजूने नेले तर होणार जैविविधतेवर विपरीत परिणाम कर्नाटकाला मोठा धोका बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन मध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून…