गोवा मार्गावर गेल्या 28 तासापासून वाहतूक ठप्प
गोवा मार्गावर गेल्या 28 तासापासून वाहतूक ठप्प रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा इतर मार्ग ही अरुंद असल्याने वाहतूक ठप्प गोवा -बेळगाव महामार्गावरील अस्तुली ब्रिज नजीक वाहने अडकत असल्याने बुधवार पहाटे…

