ऑपरेशन सिंदूर ला मानवंदना देणारी ही गाडी बेळगावात ठरतेय लक्षवेधी
ऑपरेशन सिंदूर ला मानवंदना देणारी ही गाडी बेळगावात ठरतेय लक्षवेधी बेळगाव: मैनाबाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा चौगुले यांनी भारत-पाकिस्तान युद्धात ऑपरेशन सिंदूरच्या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने देशभक्तीचा उद्घोष करत भारतीय सैन्याची प्रशंसा…

