Latest Post

गुरुपौर्णिमा निमित्त श्री रिद्धी सिद्धिविनायक मंदिरात तीन दिवसीय श्री स्वामी चरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गुरुपौर्णिमा निमित्त श्री रिद्धी सिद्धिविनायक मंदिरात तीन दिवसीय श्री स्वामी चरित्र पारायणाला उत्स्फूर्त प्रतिसाद गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील महाद्वार रोड येथील कपिलेश्वर कॉलनीमधील श्री रिद्धी सिद्धिविनायक मंदिरात तीन दिवसीय श्री स्वामी…

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे इदलहोंड आणि गणेबैल शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप; मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे इदलहोंड आणि गणेबैल शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप; मराठी शाळा टिकवण्याचा निर्धार मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकवणे ही काळाची…

कंग्राळी बी.के. येथील शालेय विद्यार्थी बेपत्ता; शोधासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन

कंग्राळी बी.के. येथील शालेय विद्यार्थी बेपत्ता; शोधासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन बेळगाव प्रतिनिधी : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी.के. येथील स्वयंम अमर बसरीकट्टी हा शालेय विद्यार्थी शनिवारी (दि. 25 ) दुपारी सुमारे…

*बेळगाव सिटी टॉपर म्हणून आकाश संस्थेच्या विद्यार्थ्याची राघवेंद्र जोशीची कामगिरी*

*बेळगाव सिटी टॉपर म्हणून आकाश संस्थेच्या विद्यार्थ्याची राघवेंद्र जोशीची कामगिरी* *बेळगाव, जुलै 18, 2026*: परीक्षा तयारी सेवांमध्ये देशात आघाडीवर असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) संस्थेच्या बेळगाव शाखेच्या विद्यार्थ्याने राघवेंद्र…

आर्मी पब्लिक स्कूल, मराठा एलआयआरसी येथे रोटरी क्लब साऊथच्या सहकार्याने मुलींसाठी स्वच्छतागृहाचे उद्घाटन

आर्मी पब्लिक स्कूल, मराठा एलआयआरसी येथे रोटरी क्लब साऊथच्या सहकार्याने मुलींसाठी स्वच्छतागृहाचे उद्घाटन बेळगाव, दि. २२ जून २०२६ : आर्मी पब्लिक स्कूल, मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी), बेळगाव येथे…

श्री स्वामी समर्थ भक्तपरिवारात भक्तिमय वातावरणात अभिषेक, लाख नामस्मरण व आरती सोहळा

श्री स्वामी समर्थ भक्तपरिवारात भक्तिमय वातावरणात अभिषेक, लाख नामस्मरण व आरती सोहळा बेळगाव : श्री स्वामी समर्थ भक्तपरिवाराच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी गुजरात भवन, बेळगाव येथे सायंकाळी…

अझम नगरमध्ये गटार कामाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते उद्घाटन

अझम नगरमध्ये गटार कामाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते उद्घाटन बेळगाव : विद्यानगरजवळील अझम नगर येथील पहिला आणि दुसरा क्रॉस परिसरातील गटार बांधकामाचे उद्घाटन आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या…

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वाटप बिम्समध्ये आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते कार्यक्रम

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वाटप बिम्समध्ये आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते कार्यक्रम बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी अमान सेठ यांच्या उपस्थितीत बेळगाव येथील बिम्स वैद्यकीय महाविद्यालयाला भेट…

दरोडेखोर टोळीवर खानापूर पोलिसांचा छापा; पिस्तूल, दागिने जप्त

दरोडेखोर टोळीवर खानापूर पोलिसांचा छापा; पिस्तूल, दागिने जप्त खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या घरफोडी, चोरी आणि दरोड्याच्या घटनांचा अखेर पोलिसांनी छडा लावला असून दहा खतरनाक आरोपींना अटक करण्यात आली…

आसिफ (राजू) सेठ फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव

आसिफ (राजू) सेठ फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी आपल्या आसिफ (राजू) सेठ फाउंडेशनच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शैक्षणिक प्रोत्साहन देण्याची…

जाधव नगरमध्ये ६५ लाखांच्या अत्याधुनिक उद्यान विकास कामाला प्रारंभ; आमदार असिफ (राजू) सेठ यांचा पुढाकार

जाधव नगरमध्ये ६५ लाखांच्या अत्याधुनिक उद्यान विकास कामाला प्रारंभ; आमदार असिफ (राजू) सेठ यांचा पुढाकार बेळगाव : जाधव नगर परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून, आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या विशेष…

किरण जाधव यांनी घेतली श्रीलक्ष्मी देवीचे दर्शन : लोककल्याणार्थ प्रार्थना करून रयतेच्या हितासाठी घातले देवीकडे साकडे

किरण जाधव यांनी घेतली श्रीलक्ष्मी देवीचे दर्शन : लोककल्याणार्थ प्रार्थना करून रयतेच्या हितासाठी घातले देवीकडे साकडे बेळगाव : सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आज…

हज यात्रेच्या उद्घाटनाला आमदार आसिफ (राजू) सेठ यांची उपस्थिती

हज यात्रेच्या उद्घाटनाला आमदार आसिफ (राजू) सेठ यांची उपस्थिती हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर हज भवन येथे आयोजित उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी उपस्थिती दर्शवली.…

९५% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

९५% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार बेळगाव : आमदार Asif Raju Sait यांनी अल्पसंख्याक कार्यालयाला भेट देत परीक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा…

बेळगावात 100 कोटींचे उभारणार भव्य वेंकटेश्वर मंदिर

बेळगावात 100 कोटींचे उभारणार भव्य वेंकटेश्वर मंदिर बेळगाव : येथील सदाशिवनगरमधील रेड्डी भवन येथे मंगळवारी बेळगाव रेड्डी संघाच्या वतीने शहराच्या बाहेरील परिसरात सुमारे सात एकर जागेत भव्य श्री वेंकटेश्वर मंदिर…

अक्षय तृतीया निमित्त ग्राहकांसाठी खास आकर्षक ऑफर- गुढी पाडव्याची सुवर्णसंधी! Patson Toyota चा लकी विजेता ; Galaxy Industries Fabrication ठरले भाग्यवान विजेते

अक्षय तृतीया निमित्त ग्राहकांसाठी खास आकर्षक ऑफर- गुढी पाडव्याची सुवर्णसंधी! Patson Toyota चा लकी विजेता ; Galaxy Industries Fabrication ठरले भाग्यवान विजेते बेळगाव : गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर Patson Toyota,…

बेळगावातील क्लब रोडवरील खाजगी हॉटेलला आग लागून पसरले धुराचे लोळ

बेळगावातील क्लब रोडवरील खाजगी हॉटेलला आग लागून पसरले धुराचे लोळ बेळगाव – शहरातील गजबजलेल्या क्लब रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली…

बेळगावात १२ वर्षीय बाललेखिकेची झळाळती कामगिरी; लावण्या कम्मरची पहिली पुस्तक जाहीर

बेळगावात १२ वर्षीय बाललेखिकेची झळाळती कामगिरी; लावण्या कम्मरची पहिली पुस्तक जाहीर बेळगाव, कर्नाटक – शहरातील बिर्ला इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारी १२ वर्षीय लावण्या पृथ्वीराज कम्मर हिने आपल्या पहिल्या तुकांत पुस्तकाची घोषणा…

जखमी गरुडाचे रेस्क्यू; वनविभागाकडे सुरक्षित सुपूर्द

जखमी गरुडाचे रेस्क्यू; वनविभागाकडे सुरक्षित सुपूर्द बेळगाव, दि. १० एप्रिल २०२६ : येथील कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. जी. व्ही. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानावरून आलेल्या तातडीच्या माहितीच्या आधारे एका जखमी गरुडाचे…

मराठी रंगभूमीच्या जतनासाठी बेळगावात दुहेरी नाट्यमहोत्सव; “नटसम्राट” आणि “आकाशमिठी” रंगणार!

मराठी रंगभूमीच्या जतनासाठी बेळगावात दुहेरी नाट्यमहोत्सव; “नटसम्राट” आणि “आकाशमिठी” रंगणार! बेळगावातील मराठी रसिकांसाठी एप्रिल महिन्यात रंगभूमीचा दुहेरी सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला असून, मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी अशा कार्यक्रमांना…

बेळगावात एलपीजी ऑटो गॅसचा तुटवडा; वाहनचालक त्रस्त

बेळगावात एलपीजी ऑटो गॅसचा तुटवडा; वाहनचालक त्रस्त बेळगाव शहरामध्ये सध्या एलपीजी ऑटो गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील सुमारे 10 ते 12 एलपीजी गॅस पंपांवर गॅस उपलब्ध नसल्यामुळे ऑटोचालकांना…

सहायक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांना २०२५ साठी मुख्यमंत्री पदकाने सन्मान

सहायक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांना २०२५ साठी मुख्यमंत्री पदकाने सन्मान संतोष दयानंद सत्यनायक यांची ११.०१.१९९९ रोजी पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ०४.०५.२०२१ रोजी पोलीस निरीक्षक (PI)…

कणबर्गीतील एसएसएलसी विद्यार्थ्यांना आमदार सेठ यांची प्रेरणादायी भेट

कणबर्गीतील एसएसएलसी विद्यार्थ्यांना आमदार सेठ यांची प्रेरणादायी भेट आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी कणबर्गी परिसराला भेट देत एसएसएलसी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत त्यांच्या…

आमदार आसिफ (राजू) सेठ यांचा कणबर्गी भागात जनता दरबार, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

आमदार आसिफ (राजू) सेठ यांचा कणबर्गी भागात जनता दरबार, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या बेळगाव : आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी कणबर्गी परिसराला भेट देत जनता दरबार आयोजित करून नागरिकांशी थेट…

बागलकोटमध्ये ₹32.50 लाखांची रोकड जप्त

बागलकोटमध्ये ₹32.50 लाखांची रोकड जप्त बागलकोट : पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्रमित पैशांच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कडक तपासणी सुरू आहे. या दरम्यान जिल्ह्यातील होन्नाकट्टी तपासणी नाक्यावर मोठी कारवाई करत ₹32.50 लाखांची…

नार्वेकर गल्ली येथून उद्या जोतिबा देवाची पालखी आणि बैलगाड्या होणार मार्गस्थ

नार्वेकर गल्ली येथून उद्या जोतिबा देवाची पालखी आणि बैलगाड्या होणार मार्गस्थ बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मध्ये मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी जोतिबा देवाचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार…

बेळगावात ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीग सिझन १ ला उत्साहात सुरुवात

बेळगावात ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीग सिझन १ ला उत्साहात सुरुवात ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीग (OGGL) सिझन १ चा उद्घाटन सोहळा आज बेळगाव येथील ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ कोर्सवर उत्साहात पार पडला.…

उद्या बेळगावात रमजान ईद उत्साहात साजरी होणार

उद्या बेळगावात रमजान ईद उत्साहात साजरी होणार बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात उद्या शनिवारी रमजान ईद, म्हणजेच ईद-उल-फित्र, मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. हा निर्णय अंजुमन संस्था आणि चांद कमिटी…

महापौर प्रीती कामकर तर उपमहापौर हणमंत कोंगाली

महापौर प्रीती कामकर तर उपमहापौर हणमंत कोंगाली बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रीती कामकर तर उपमहापौरपदी हनुमंत कोंगाळी यांची निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत भाजपने आपले बहुमत कायम राखत दोन्ही पदांवर…

इफ्तार निमित्त आमदार आसिफ (राजू) सेठ यांची दरबार गल्ली व वीरभद्र नगर येथे भेट

इफ्तार निमित्त आमदार आसिफ (राजू) सेठ यांची दरबार गल्ली व वीरभद्र नगर येथे भेट बेळगाव : पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित इफ्तार कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी शहरातील…

KPTCL बेळगाव नागरिकांसाठी आवाहन

KPTCL बेळगाव नागरिकांसाठी आवाहन 220 केव्ही नरेंद्र–कणाबरगी लाईन्सवर तातडीचे दुरुस्ती काम बेळगाव : KPTCL आणि HESCOM च्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आज दुपारी 4 ते 7 या वेळेत…

बेळगाव जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून प्रारंभ

बेळगाव जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून प्रारंभ बेळगाव : जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत असून, एकूण 34,667 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. बारावीच्या परीक्षा संपताच दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये…

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर राज्यव्यापी आंदोलनाची हाक

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर राज्यव्यापी आंदोलनाची हाक कर्नाटक मध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा राज्यात २.८४ लाखांहून अधिक शासकीय पदे रिक्त; भरती न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी विद्यापीठांना अपुरा निधी; निकाल व गुणपत्रिका…

श्रीशैलवरून परतताना क्रूझरचा अपघात; बेळगावच्या तिघांचा मृत्यू

श्रीशैलवरून परतताना क्रूझरचा अपघात; बेळगावच्या तिघांचा मृत्यू श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामी मंदिर येथे दर्शन घेऊन परत येत असताना क्रूझर वाहन आणि लारी यांच्यात भीषण अपघात होऊन चिकोड़ी तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला.…

होनगा येथे ‘श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा’

होनगा येथे ‘श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा’ बेळगाव तालुक्यातील होनगा व बेन्नाळी गावांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, होनगा येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.…

रामतीर्थ नगरमध्ये ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

रामतीर्थ नगरमध्ये ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (बुडा)च्या अधिकाऱ्यांसमवेत रामतीर्थ नगर परिसराला भेट देत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. रामतीर्थ नगरमधील बसवेश्वर बदावणे,…

माणुसकीचा ‘महामेरू’: वीरेश अण्णांच्या निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा!

माणुसकीचा ‘महामेरू’: वीरेश अण्णांच्या निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा! ​माणूस जन्माला येतो, स्वतःसाठी जगतो आणि निघून जातो… पण काही माणसं अशी असतात, जी स्वतःच्या आयुष्याचा दिवा करून इतरांच्या अंधाऱ्या वाटा उजळून…

बेळगावात ‘शार्ड सेंटर फॉर इनोव्हेशन’चे उद्घाटन; विद्यार्थ्यांना एआय व रोबोटिक्स शिक्षणाची संधी

बेळगावात ‘शार्ड सेंटर फॉर इनोव्हेशन’चे उद्घाटन; विद्यार्थ्यांना एआय व रोबोटिक्स शिक्षणाची संधी बेळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्ससारख्या नव्या क्षेत्रांचे शिक्षण मिळावे या उद्देशाने बेळगाव…

हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात

हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात बेळगाव, दि. ११ : हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवार (दि. १० मार्च) रोजी सकाळी उत्साहात पार पडला.…

बेळगाव महानगरपालिका कर्मचारी कल्याण विकास संघटनेची सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी

बेळगाव महानगरपालिका कर्मचारी कल्याण विकास संघटनेची सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी कर्मचारी कल्याण विकास संघटनेची सर्वसाधारण सभा तातडीने बोलावण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात…

वडगाव रयत गल्लीतील पाणी समस्येवरून रहिवाशांचे आंदोलन

वडगाव रयत गल्लीतील पाणी समस्येवरून रहिवाशांचे आंदोलन बेळगाव : वडगाव येथील रयत गल्ली परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त रहिवाशांनी महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. परिसरात 10 ते 20…

मर्कंटाइल सोसायटी तर्फे महिलांचा सन्मान

मर्कंटाइल सोसायटी तर्फे महिलांचा सन्मान बेळगाव-“आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आपली शारीरिक, मानसिक आणि आर्थिक क्षमता प्रबळ असली पाहिजे त्यासाठी जीवनशैली बदला तणाव कमी करा पुरेशी झोप घ्या” असा सल्ला…

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये आय.डि.बी.आय. बँक कडून तिजोरी व ग्रीन बोर्ड मोठ्या दिमाखात उद्धाटन

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर मध्ये आय.डि.बी.आय. बँक कडून तिजोरी व ग्रीन बोर्ड मोठ्या दिमाखात उद्धाटन शाळेमध्ये शनिवार दिनांक – 07/03/2026 रोजी पालक सभेचे औचित्य साधून ग्रीन बोर्ड व तिजोरी कपाटचे…

“वर्ल्ड हिअरिंग डे” निमित्त कार्यक्रमात आसिफ राजू सेठ यांची उपस्थिती; BIMS मध्ये ७ कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

“वर्ल्ड हिअरिंग डे” निमित्त कार्यक्रमात आसिफ राजू सेठ यांची उपस्थिती; BIMS मध्ये ७ कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी आसिफ राजू सेठ यांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड हिअरिंग डे कार्यक्रमाला उपस्थिती…

जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आसिफ राजू सेठ यांचा दौरा

जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आसिफ राजू सेठ यांचा दौरा जनतेच्या समस्या थेट ऐकून घेण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून आमदार आसिफ राजू सेठ यांनी बेळगाव शहरातील वेलकम हॉलजवळील फॉर्च्युन कॉलनी परिसराला…

रंगपंचमीचा आनंद शोकांतिका ठरला…

रंगपंचमीचा आनंद शोकांतिका ठरला… रंगपंचमीचा उत्साह, आनंद आणि रंगांनी भरलेला दिवस एका कुटुंबासाठी मात्र कायमचा दु:खाचा ठरला. अंघोळीसाठी मलप्रभा नदीघाटावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना…

सागरा प्राण तळमळला… सेलुलर जेलला ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा योग

सागरा प्राण तळमळला… सेलुलर जेलला ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा योग ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा.…

हेस्कॉम बेळगाव येथे पॉवरमॅन दिवस व विद्युत सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा

हेस्कॉम बेळगाव येथे पॉवरमॅन दिवस व विद्युत सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा शहर उपविभाग 3, हेस्कॉम, बेळगाव कार्यालयात खाद्री सर (हेस्कॉम अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली पॉवरमॅन दिवस तसेच विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा…

रयत गल्लीतील विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी – जनतेच्या आरोग्यावर गंभीर धोका

रयत गल्लीतील विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी – जनतेच्या आरोग्यावर गंभीर धोका वडगाव: रयत गल्लीतील विहिरीत आता केवळ स्वच्छ पाणी मिळणे कठीण झाले आहे. १९३६ साली येळ्ळूर तालुका लोकल बोर्डच्या माध्यमातून…

असे आहे राज्याचे बजेट

असे आहे राज्याचे बजेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी 2026‑27 चे बजेट सादर केले; हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 17वे बजेट असून रेकॉर्ड आकाराचे आहे. एकूण खर्च सुमारे ₹4.48 लाख कोटी आहे.…

चलवेनहट्टी गावच्या प्रवेशद्वाराजवळ करणीबाधेचा प्रकार उघडकीस

चलवेनहट्टी गावच्या प्रवेशद्वाराजवळ करणीबाधेचा प्रकार उघडकीस बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ करणीबाधेसारखा उतारा टाकल्याचा प्रकार समोर आला. गावाच्या प्रवेशद्वारात अज्ञात व्यक्तींनी लिंबू, मिरच्या व इतर काही वस्तू ठेवून उतारा टाकल्याचे…

उत्तर कर्नाटकात ‘ग्राफी शेप मेमरी अलायनर’ तंत्रज्ञानाची सुरुवात

उत्तर कर्नाटकात ‘ग्राफी शेप मेमरी अलायनर’ तंत्रज्ञानाची सुरुवात बेळगाव बेळगावातील वन डेंटल क्लिनिकतर्फे आधुनिक ऑर्थोडॉन्टिक उपचार क्षेत्रात नवे पाऊल टाकत ग्राफी शेप मेमरी अलायनर टेक्नॉलॉजीची सुरुवात करण्यात आली आहे. उत्तर…

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत…

एसएसएलसी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या घरी आमदार आसिफ राजू सेठ यांची भेट

एसएसएलसी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या घरी आमदार आसिफ राजू सेठ यांची भेट यंदा होणाऱ्या एसएसएलसी बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ राजू सेठ यांनी एक विशेष उपक्रम…

भांदुर गल्लीमध्ये भूमिगत ड्रेनेज (UGD) काम पूर्ण

भांदुर गल्लीमध्ये भूमिगत ड्रेनेज (UGD) काम पूर्ण बेळगाव उत्तर मतदारसंघातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आमदार आसिफ राजू सेठ यांनी अमान सेठ यांच्यासह भांदुर गल्ली परिसराला…

पोलिस आयुक्तांनी शेतीतील गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई करावी – शेतकऱ्यांची मागणी

पोलिस आयुक्तांनी शेतीतील गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई करावी – शेतकऱ्यांची मागणी शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू, अफू, गांजा यांसारख्या गैरप्रकारांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वृत्त वाचून समाधान व्यक्त होत असले तरी ग्रामीण भागातील…

काकती येथे टू-व्हीलर गॅरेजला भीषण आग; ७ लाखांचे नुकसान

काकती येथे टू-व्हीलर गॅरेजला भीषण आग; ७ लाखांचे नुकसान काकती गावाजवळ हायवेच्या बाजूला असलेल्या एका टू-व्हीलर गॅरेजला अचानक आग लागून अंदाजे सहा ते सात लाखांचे मोठे नुकसान झाले. आग नेमकी…

बेळगावात रील्सच्या नादात वाढदिवस साजरा; तलवारीने केक कापला

बेळगावात रील्सच्या नादात वाढदिवस साजरा; तलवारीने केक कापला बेळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात धोकादायक प्रकार करणाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कडक इशारा दिला आहे. शौक आणि मौजमजेसाठी सोशल मीडियाचा…

बेळगावात विवाहित महिलेच्या मृत्यूने खळबळ-पतीच्या घरच्यांच्या छळाचा आरोप

बेळगावात विवाहित महिलेच्या मृत्यूने खळबळ-पतीच्या घरच्यांच्या छळाचा आरोप बेळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या घरच्यांच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नस्तहीन…

किल्ला तलाव (कोटिकेरे) विकासकामांची आमदारांनी केली पाहणी

कोटिकेरे तलाव विकासकामांची आमदारांनी केली पाहणी कोटिकेरे तलाव परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी आमदार Asif (Raju) Sait यांनी स्थळाला भेट दिली. यावेळी नाला बांधकाम तसेच परिसरातील इतर पायाभूत सुविधांच्या…

From Courage to Champions: शेकडो जीवनांना दिशा देणारे जलतरण शिबिर

From Courage to Champions: शेकडो जीवनांना दिशा देणारे जलतरण शिबिर बेळगाव : धैर्य, जिद्द आणि आशेचा प्रेरणादायी सोहळा ठरलेल्या २४ व्या मोफत विशेष जलतरण प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन १ ते…

बेळगाव महानगरपालिकेकडून दोन नवीन शववाहिका सेवेत दाखल

बेळगाव महानगरपालिकेकडून दोन नवीन शववाहिका सेवेत दाखल बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी दोन नवीन शववाहिका सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता ही महत्त्वपूर्ण…

आमदारांनी घेतला शाळांच्या एकूण पायाभूत सुविधांचा आढावा

आमदारांनी घेतला शाळांच्या एकूण पायाभूत सुविधांचा आढावा बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार Asif (Raju) Sait यांनी माळी गल्ली येथील शासकीय मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. ४, उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्र.…

आईच्या निधनानंतर नैराश्यातून टोकाचे पाऊल-विहिरीत घेतली उडी

आईच्या निधनानंतर नैराश्यातून टोकाचे पाऊल-विहिरीत घेतली उडी बेळगाव तालुक्यातील अंबेवाडी गावात आईच्या निधनाच्या दुःखातून नैराश्यात गेलेल्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीचा जीव…

पुढील यात्रेपूर्वी माझी सासू मरू दे” –

पुढील यात्रेपूर्वी माझी सासू मरू दे” – हुंडी मोजताना शंभर व दहा रुपयांच्या नोटांमध्ये सापडली चिठ्ठी देवाकडे कोणी संस्कार मागतो, कोणी संपत्ती… कोणी आरोग्य, तर कोणी समाधान आणि आनंद. पण…

फिक्सिडूची बेळगावमध्ये सेवा सुरू – व्यावसायिकांसाठी ३ महिन्यांची मोफत नोंदणी

फिक्सिडूची बेळगावमध्ये सेवा सुरू – व्यावसायिकांसाठी ३ महिन्यांची मोफत नोंदणी बेळगाव, कर्नाटक: घरगुती सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली स्टार्टअप कंपनी फिक्सिडूने आता Belagavi येथे अधिकृतपणे आपली सेवा सुरू केली आहे. यापूर्वी…

सरदार मैदानावर पांडुरंग सीसीची विजयी हॅट्रिक; मुरगेंद्र गौडा पाटील ट्रॉफीवर नाव कोरले

सरदार मैदानावर पांडुरंग सीसीची विजयी हॅट्रिक; मुरगेंद्र गौडा पाटील ट्रॉफीवर नाव कोरले बेळगाव : हजारो क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषात ऐतिहासिक Sardar Maidan Belagavi येथे पार पडलेल्या मुरगेंद्र गौडा पाटील क्रिकेट ट्रॉफी 2026…

जनता दल पक्षाची शहरात भव्य बाईक रॅली; गांधी भवनमध्ये सर्वसमावेशक सोहळा

जनता दल पक्षाची शहरात भव्य बाईक रॅली; गांधी भवनमध्ये सर्वसमावेशक सोहळा बेळगाव : जनता दल पक्षाच्या वतीने शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी…

सिटीज 2.0 योजनेतील निधी कपातीविरोधात पालिकेला विविध संघटनांचा घेराव

सिटीज 2.0 योजनेतील निधी कपातीविरोधात पालिकेला विविध संघटनांचा घेराव बेळगाव : शहराच्या महत्त्वाकांक्षी सिटीज 2.0 योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीत मोठी कपात केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला घेराव…

खानापूर तालुक्यातील डोंबारा समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण; दलित संघर्ष समितीचा निषेध

खानापूर तालुक्यातील डोंबारा समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण; दलित संघर्ष समितीचा निषेध बेळगाव, प्रतिनिधी : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सर्व्हे क्रमांक ९३/ए१ मधील डोंबारा समाजाच्या पारंपरिक दफनभूमीवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप दलित…

आरशान माडीवाले चे स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी

आरशान माडीवाले चे स्केटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स गोवा मधील निमंत्रित च्या स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 400 च्या वर टॉप स्केटिंग…

मच्छे गावात संगोळी रायन्ना पुतळ्याची विटंबना-अज्ञातांकडून पुतळ्यावर द्रव पदार्थ फेकले

मच्छे गावात संगोळी रायन्ना पुतळ्याची विटंबना-अज्ञातांकडून पुतळ्यावर द्रव पदार्थ फेकले बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात स्वातंत्र्यवीर Sangolli Rayanna यांच्या पुतळ्याला अज्ञात व्यक्तींनी काहीतरी वेगळा द्रव पदार्थ फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…

येळ्ळूर शिवारात पुन्हा ‘उतारा’ प्रकरण; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

येळ्ळूर शिवारात पुन्हा ‘उतारा’ प्रकरण; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण बेळगाव : येळ्ळूर शिवारात मागील काही दिवसांपूर्वी एका झाडाखाली मोबाईलसह उतारा आढळल्याची घटना ताजी असतानाच, त्याच झाडाला पुन्हा उताऱ्याच्या गाठी बांधल्याचा प्रकार…

विद्यार्थ्यांना आमदार असिफ (राजू) सेठ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना आमदार असिफ (राजू) सेठ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन बेळगाव : विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत जबाबदार आणि यशस्वी नागरिक बनावे, असे आवाहन आमदार Asif (Raju) Sait यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित…

जागतिक दर्जाचे नेत्ररुग्णालय बेळगावात होणार लवकरच सुरू -22 रोजी होणार भव्य उद्घाटन

जागतिक दर्जाचे नेत्ररुग्णालय बेळगावात होणार लवकरच सुरू -22 रोजी होणार भव्य उद्घाटन बेळगाव : शहरातील आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत Jambagi Super Speciality Eye Institute या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाचे उद्घाटन…

शिवाजीनगर येथे रविवारी विराट हिंदू संमेलन

शिवाजीनगर येथे रविवारी विराट हिंदू संमेलन विराट हिंदू संमेलन समिती छत्रपती शिवाजीनगर यांच्यातर्फे रविवार दि. २२ रोजी सायंकाळी ५ वा. विराट हिंदू संमेलन मराठी शाळा क्र. २७ येथे होणार आहे.…

बेकायदा घडामोडी रोखा, अन्यथा कारवाई

बेकायदा घडामोडी रोखा, अन्यथा कारवाई डीजीपी अलोककुमार यांची सक्त ताकीद : हिंडलगा कारागृहाची झाडाझडती कैद्यांना शिक्षा म्हणून कारागृहात आणले जाते. त्यांचे लांगूलचालन मोबाईल, विडी, सिगारेट, अंमली पदार्थ देण्याचे प्रकार बंद…

व्हॅक्सिन डेपोत उद्या ‘हास्य उत्सव’

व्हॅक्सिन डेपोत उद्या ‘हास्य उत्सव’ व्हॅक्सिन डेपोमध्ये उद्या बुधवारी (दि. १८) हास्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहानंतर हा कार्यक्रम सुरु होणार असून याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसह बेळगावकरांनी घ्यावा,…

ऑटो नगरमध्ये ई-अस्ती प्रलंबित; रहिवाशांचे पालिकेत ठिय्या आंदोलन

ऑटो नगरमध्ये ई-अस्ती प्रलंबित; रहिवाशांचे पालिकेत ठिय्या आंदोलन ऑटो नगर परिसरातील केआयडी रहिवासी तसेच औद्योगिक आस्थापनांची ई-अस्ती नोंदणी गेल्या वर्षभरापासून महापालिकेकडून करण्यात आलेली नाही, या निषेधार्थ आज रहिवाशांनी महापालिकेत ठिय्या…

ब्रेकिंग – बेळगाव बेळगावच्या क्लब रोड परिसरात बिबट्याचा पुन्हा वावर असल्याची दाट शक्यता; नागरिकांमध्ये खळबळ

ब्रेकिंग – बेळगाव बेळगावच्या क्लब रोड परिसरात बिबट्याचा पुन्हा वावर असल्याची दाट शक्यता; नागरिकांमध्ये खळबळ सीपीएड मार्गे हिंडलग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री संशयास्पद हालचाली आढळल्याने बिबट्याच्या उपस्थितीची चर्चा रंगली. मिळालेल्या…

महाशिवरात्रीनिमित्त पोलीस मुख्यालयातील वीरभद्रेश्वर मंदिरात उत्सव भक्तिभावात साजरा

महाशिवरात्रीनिमित्त पोलीस मुख्यालयातील वीरभद्रेश्वर मंदिरात उत्सव भक्तिभावात साजरा वीरभद्रेश्वराची सायंकाळी पारंपरिक पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा भाविकांची मोठी उपस्थिती; मंदिर…

ज्योतीर्लिंग देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात

ज्योतीर्लिंग देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात महाशिवरात्रीनिमित्त येथील नार्वेकर गल्ली मधील ज्योतिर्लिंग देवस्थानात रात्री एक वाजता देवाला लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. तसेच अहोरात्र देवाचा जागर करून केदार कवच आणि नामस्मरण करण्यात आले.…

युवा समिती बेळगावच्या वतीने १ मार्च २०२५ रोजी मराठा मंदिर येथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

युवा समिती बेळगावच्या वतीने १ मार्च २०२५ रोजी मराठा मंदिर येथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवार १४ रोजी युवा समिती कार्यालयात अध्यक्ष…

सोयाबीनच्या गंजींना भीषण आग — ९० क्विंटल जळून खाक

सोयाबीनच्या गंजींना भीषण आग — ९० क्विंटल जळून खाक बैलहोंगल तालुक्यातील घटना — १२ एकर पिकाचे मोठे नुकसान कापणी करून एकत्र साठवून ठेवलेल्या सुमारे ९० क्विंटल सोयाबीनच्या गंजींना भीषण आग…

प्रतिष्ठित बर्गमन-१०२ सहनशक्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदारांनी केला यांचा सत्कार

प्रतिष्ठित बर्गमन-१०२ सहनशक्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदारांनी केला यांचा सत्कार आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी बेळगाव शहर राखीव पोलीस दलातील श्री संगमेश आनी यांनी प्रतिष्ठित बर्गमन-१०२ सहनशक्ती स्पर्धेत प्रथम…

पोलिसांसाठी भव्य वसाहत उभारणार

पोलिसांसाठी भव्य वसाहत उभारणार कॉन्स्टेबलपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना चांगली घरे हवीत, यासाठी मी गृहमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे, आता पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. एकूण २ कोटी २१ लाखांचा…

पाडकामादरम्यान भिंत कोसळली — कामगाराचा मृत्यू

पाडकामादरम्यान भिंत कोसळली — कामगाराचा मृत्यू मुरगोड हद्दीत दुर्घटना — तुकाराम कुरी जागीच ठार जुन्या इमारतीचे पाडकाम ठरले जीवघेणे गोकाक तालुक्यातील मजूराचा दुर्दैवी अंत भिंत कोसळून गंभीर जखमी — मृत्यूची…

बेळगाव महानगरपालिकेत मतदान याद्या व महसूल विषयावर मार्गदर्शन

बेळगाव महानगरपालिकेत मतदान याद्या व महसूल विषयावर मार्गदर्शन आज सकाळी बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी सिद्धू हुलोली यांनी मतदान याद्यांबाबत तसेच महसूल विषयांवर मार्गदर्शन केले. या बैठकीत संबंधित…

महावीर नगर परिसराचा आमदार आसिफ (राजू) सेठ यांचा दौरा; जनता दरबारातून नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून

महावीर नगर परिसराचा आमदार आसिफ (राजू) सेठ यांचा दौरा; जनता दरबारातून नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून महावीर नगर परिसराचा आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी परिसराची पाहणी करत जनता दरबार आयोजित केला.…

बेळगावात रस्ते विकासामुळे होतोय मोठा बदल

खुसरो नगर परिसरात रस्ते विकासकामामुळे मोठा बदल दिसून येत आहे. ‘पूर्वी आणि नंतर’चे फोटो स्थानिक विकासाचे स्पष्ट चित्र दाखवत आहेत. आमदार आसिफ (राजू) सैत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कामांमुळे खराब…

माळमारुती एक्स्टेन्शन परिसरातील रस्त्यांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण

माळमारुती एक्स्टेन्शन परिसरातील रस्त्यांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव उत्तर मतदारसंघात रस्ते पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण कामे सुरू आहेत. या विकासात्मक प्रयत्नांचा भाग म्हणून…

भव्य ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट महाकुंभ : १२ फेब्रुवारीपासून क्रिकेटला सुरुवात

भव्य ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट महाकुंभ : १२ फेब्रुवारीपासून क्रिकेटला सुरुवात बेळगाव : देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभावान खेळाडूंना एकत्र आणणारी ‘ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा’ मुरगेंद्र गौडा पाटील यांच्या…

विमा रक्कम वाढविण्याची पत्रकार संघटनेची मागणी

विमा रक्कम वाढविण्याची पत्रकार संघटनेची मागणी बेळगाव महानगरपालिकेने शहरातील पत्रकारांसाठी आरोग्य विमा योजना राबवून राज्यासमोर एक सकारात्मक आणि आदर्श पाऊल टाकले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित असून…

ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी बेळगाव महापालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचा उपक्रम

अंबा भवन परिसरातील नाल्याजवळ सातत्याने कचरा टाकला जात असल्याने निर्माण झालेला ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी बेळगाव महापालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत नाल्यालगत कचरा टाकणे कायमस्वरूपी थांबावे, यासाठी छोटे…

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा आर्थिक वाढ, वित्तीय शिस्त आणि विविध क्षेत्रांना लक्ष केंद्रीत करत समतोल साधणारा-सतीश तेंडुलकर

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा आर्थिक वाढ, वित्तीय शिस्त आणि विविध क्षेत्रांना लक्ष केंद्रीत करत समतोल साधणारा-सतीश तेंडुलकर केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा आर्थिक…

वीरभद्र नगर, तिसरा क्रॉस येथे भूमिगत गटार (यूजीडी) कामाचा शुभारंभ

वीरभद्र नगर, तिसरा क्रॉस येथे भूमिगत गटार (यूजीडी) कामाचा शुभारंभ बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी युवक नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत वीरभद्र नगर, तिसरा क्रॉस येथे…

अमान नगर मध्ये विकास कामांना चालना

अमान नगर मध्ये विकास कामांना चालना बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या वतीने युवक नेते अमान सेठ यांनी अमन नगर ३रा क्रॉस येथे सुरू असलेल्या ३५० मीटर…

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या (AIBSS) बेळगाव जिल्हाध्यक्षपदी मंजूनाथ धनसिंग पम्मार यांची निवड

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या (AIBSS) बेळगाव जिल्हाध्यक्षपदी मंजूनाथ धनसिंग पम्मार यांची निवड बेंगळूरू : ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या (AIBSS) ७३ व्या स्थापना दिनानिमित्त बेंगळूरू येथील विधानसौध आमदार भवनात…

वीजबिल थकीत राहिल्यामुळे हेस्कॉमने कठोर पाऊल या सरकारी कार्यालयातील वीजच कापली

वीजबिल थकीत राहिल्यामुळे हेस्कॉमने कठोर पाऊल या सरकारी कार्यालयातील वीजच कापली वीजबिल थकीत राहिल्यामुळे हेस्कॉमने कठोर पाऊल उचलत बेळगाव सब-रजिस्ट्रार कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कार्यालयात वीज…

जैन बांधवांचा जनसहस्रनाम अर्चनाचा कार्यक्रम संपन्न

900 जैन बांधवांचा जनसहस्रनाम अर्चनाचा कार्यक्रम संपन्न विश्वशांती युवासेवा समिती आणि जैन युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरात धर्मनाथ भवन येथे श्री जनसहस्रनाम अर्चनाचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला.…

Other Story

error: बातम्या संरक्षित आहेत !!
en_USEnglish