चिखले धबधबा | 100 फूट खोल दरीत पडून देखील बेळगावचा तरुण सुखरूप बचावला
काळ आला होता पण …… 100 फूट खोल दरीतून तरुण सुखरूप बाहेर दुचाकीवरून मित्रांसोबत कर्नाटक आणि गोव्याच्या हद्दीवर असलेले चिखले धबधबा स्थळ पाहण्यासाठी गेलेला तरुण दुचाकीसह थेट शंभर फूट खोल…