आंबोली घाटात 250 फूटावरुन भला मोठा दगड रस्त्यावर काेसळला
आंबाेली घाटात 250 फूटावरुन भलामाेठा दगड रस्त्यावर काेसळला भला मोठा दगड पडल्याने रस्त्यावर पडल्या भेगा पहाटेच्या सुमारास घडली घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही पर्यटनाकानी काळजी घेण्याची गरज …