स्वामी समर्थांच्या प्रकटदिना निमित्त दाखविणार तोचि एक समर्थ चित्रपट
श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी होणार कार्यक्रम श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी बापट गल्ली,कडोलकर गल्ली येथील कार पार्किंग मध्ये श्री…