अरुण यळ्ळूरकर यांना ‘कर्नाटक छायारत्न’ पुरस्कार
अरुण यळ्ळूरकर यांना ‘कर्नाटक छायारत्न’ पुरस्कार बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार छायाचित्रकार अरुण यळ्ळूरकर यांची ‘कर्नाटक छायारत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात पत्रकार छायाचित्रकार म्हणून अनेक दशकांपासून त्यांनी प्रसारमाध्यम क्षेत्रात…

