WhatsApp Group Join Now
बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी आता हेस्कॉमचे एमडी मोहम्मद रोशन यांची बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे…

संभाव्य अपघात टाळण्यासाठी युवकांची घेतली काळजी

संभाव्य अपघात टाळण्यासाठी युवकांची घेतली काळजी   यंग फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम रस्त्यावर पडलेली खडी केली बाजूला   बेळगावात यंग फाउंडेशनने स्तुत उपक्रम राबविला आहे. वाहनधारकांच्या सुरक्षेतेची दक्षता घेऊन रस्त्यावर…

वादळी वाऱ्याने नारळाचे झाड विद्युत खांबावर पडले झाड पडून चार खांबांचे नुकसान

वादळी वाऱ्याने नारळाचे झाड विद्युत खांबावर पडले झाड पडून चार खांबांचे नुकसान रस्त्यावर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला वादळी वाऱ्याने बेळगाव शहरातील हिंदवाडी घुमटमाळ दुसरा क्रॉस येथे नारळाचे झाड इलेक्ट्रिकल…

राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी भाजपची मागणी

राहुल गांधींच्या वक्तव्याच्या बेळगावात निषेध   राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी भाजपची मागणी भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून केला निषेध     काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद भवनात…

खास.जगदीश शेट्टर यांनी घेतली स्मार्ट सिटी कामांची पाहणी

खास.जगदीश शेट्टर यांनी घेतली स्मार्ट सिटी कामांची पाहणी बेळगाव : येथील बेळगाव स्मार्ट सिटी नियमित कार्यालयास खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन प्रगती आढावा बैठक घेतली. या बैठकीत खासदारांनी स्मार्ट…

पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केल्याने भारतीय जनता पक्षाचे आंदोलन

  पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केल्याने भारतीय जनता पक्षाचे आंदोलन दुचाकी ला दोरी बांधून बैल जोडीच्या सहाय्याने आंदोलन कर्नाटक राज्याने शनिवारी विक्रीकर सुधारित केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविले आहेत…

बकरी ईद सणाच्या पार्श्व्भूमीवर आमदार राजू सेठ यांनी घेतली बैठक

बकरी ईद सणाच्या पार्श्व्भूमीवर आमदार राजू सेठ यांनी घेतली बैठक बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार, आसिफ (राजू) सेठ यांनी शुक्रवारी दुपारी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन ईद-उल-अधा (बकरी-ईद)…

टिप्पर आणि कॉलजे बस च्या अपघातात 40 विद्यार्थी जखमी

बेळगाव ब्रेकिंग महामार्गावरील अपघातात कोल्हापुरातील विध्यार्थी जखमी टिप्पर आणि कॉलजे बस च्या अपघातात 40 विद्यार्थी जखमी जखमी विद्यार्थवर उपचार सुरु   भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयासमोर आज शुक्रवारी सायंकाळी…

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय -जगदीश शेट्टर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय -जगदीश शेट्टर लोकानी केले अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी विजयी -हा जनतेचा विजय खासदार जगदीश शेट्टर यांनी आज शहरात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणले…

आमदारांनी केली रामतीर्थ नगर मधील शिवालयाची पाहणी

आमदारांनी केली रामतीर्थ नगर मधील शिवालयाची पाहणी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी नुकतेच रामतीर्थ नगर येथील शिवालयात सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आणि मंदिराच्या बांधकामाचा दर्जा आणि…

Other Story

error: बातम्या संरक्षित आहेत !!
en_USEnglish