पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केल्याने भारतीय जनता पक्षाचे आंदोलन
पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केल्याने भारतीय जनता पक्षाचे आंदोलन दुचाकी ला दोरी बांधून बैल जोडीच्या सहाय्याने आंदोलन कर्नाटक राज्याने शनिवारी विक्रीकर सुधारित केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविले आहेत…