मृणाल हेबाळकर,प्रियांका जारकीहोळी,अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर
मृणाल हेबाळकर,प्रियांका जारकीहोळी,अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुक उमेदवारांच्या यादीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांना बेळगाव लोकसभा तर…