भांडी दुकानाच्या गोदामातील लाखो रुपये किमतीची भांडी चोरी
भांडी दुकानाच्या गोदामातील लाखो रुपये किमतीची भांडी लंपास बेळगाव शहरातील गांधीनगर येथील एका भांडी दुकानाच्या गोदामातील लाखो रुपये किमतीची तांब्या पितळेची भांडी चोरट्यांनी काल रात्री लंपास केल्याची घटना…

