लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव विमानतळावर दीड लाख रुपये जप्त
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव विमानतळावर दीड लाख रुपये जप्त आज बेळगाव येथील सांबरा विमानतळावर एका दीड लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांच्या बॅगची तपासणी…