वादळी वाऱ्याने नारळाचे झाड विद्युत खांबावर पडले झाड पडून चार खांबांचे नुकसान
वादळी वाऱ्याने नारळाचे झाड विद्युत खांबावर पडले झाड पडून चार खांबांचे नुकसान रस्त्यावर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला वादळी वाऱ्याने बेळगाव शहरातील हिंदवाडी घुमटमाळ दुसरा क्रॉस येथे नारळाचे झाड इलेक्ट्रिकल…