भीमशी जारकीहोळी एस सी एसटीची मते मिळविण्यात यशस्वी -काँग्रेसला फटका बसेल का ?
जारकीहोळी ब्रदर्सचा बेळगाव मधून शेट्टर यांना पाठिंबा भीमशी जारकीहोळी एस सी एसटीची मते मिळविण्यात यशस्वी दोन्ही नेत्यांमध्ये कुवेम्पू नगर मधील निवासस्थानी बैठक बेळगाव जिल्हा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर…