दौडीचे गल्लोगल्ली स्वागत हजारो धारकऱ्यांचा दौडीत सहभाग
दौडीचे गल्लोगल्ली स्वागत हजारो धारकऱ्यांचा दौडीत सहभाग देश धर्म आणि रक्षणासाठी निघालेली आजच्या तिसऱ्या दिवशीची दौड शहराच्या विविध मार्गावर निघाली. यावेळी दौडीचे गल्लोगल्ली स्वागत करण्यात आले ठीक ठिकाणी छत्रपती शिवाजी…

